Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
शादी
Crimenews
Kolkata
Aap

मानगाव: अनिकेत तटकरे यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांचं प्रत्युत्तर..@raigadnews24

Mangaon, Raigad | Nov 23, 2025
राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी काल शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांना चिटर आणि बालिश बुद्धीचे आमदार म्हणत हल्लाबोल केला होता या आरोपांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी सुधा जशास तसे उत्त देत अनिकेत तटकरे हेच बालिश असल्याच म्हटलंय. सुनील तटकरे यांनी आमदार महेंद्र दळवी यांना यांना 3 वेळा फसवल आहे त्यामुळे चिटर कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे.

MORE NEWS