नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मंगलमय पर्वाचा विधिवत शुभारंभ! 🙏🚩 गोदावरी नदीच्या तीरावरील श्री रामकुंड येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी आणि धर्मध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रद्धा, आस्था आणि सनातन परंपरेचा गौरवशाली वारसा जपणाऱ्या सिंहस्थ महाकुंभाच्या दिव्य पर्वाला यानिमित्ताने औपचारिक सुरुवात झाली! 🚩
#nashik #simhasthakumbhmela #kumbhmela2026 #godavaririver #ramkund
DroupadiMurmu DevendraFadnavis Maharashtra loksatta Eknathshinde sunetrapawar