जळगाव लाईव्ह न्यूज । आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जामनेर, पहूर आणि फत्तेपूर परिसरात पोलिसांनी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवत तब्बल १८९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.याच दरम्यान अवैध दारूविक्री आणि वाहतुकीवर छापे टाकून १९ जणांवर गुन्हे दाखल करत सुमारे ५ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive