पोलीस स्टेशन हुडकेश्वर हद्दीतील भोले बाबा नगर येथे राहणारी नेहा इजमुलवार वय 37 वर्ष ही दिनांक 3 नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता घरी कोणाला काहीही न सांगता करून निघून गेली ती परत आली नाही शोध घेतला असता मिळून आले नाही याप्रकरणी पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.