काल माधुरी हत्तीण आपल्या मूळ गावी कोल्हापुरातील नांदणी मठात आली. मात्र माधुरी वनतारातून निघण्यापूर्वी गेल्या वर्षभराहून अधिक काळ तिची काळजी घेणाऱ्या मनोजजींनी तिला भावपूर्ण निरोप दिला. माधुरीसोबतची पहिली भेट ते तिच्यासोबत निर्माण झालेलं जिव्हाळ्याचं नातं… या सगळ्या आठवणी मनोजजींनी या व्हिडिओतून सांगितल्या आहेत.
@vantara
#kolhapur #vantara #madhuri #elephant #nandani
(kolhapur, vantara, jio, madhuri elephant, love, care, nanadni)