अंबरनाथ: कॅम्प क्रमांक चार विनोद चौक परिसरात मुकेश थवानी यांचं मोबाईल दुकानात चोरी,तब्बल 50 हजार रुपयांचे मोबाईल चोरी
कॅम्प क्रमांक चार विनोद चौक परिसरात मुकेश थवानी यांचं मोबाईल दुकान आहे मात्र मध्यरात्रीच्या सुमारास मुकेश यांच्या मोबाईल दुकानात एक अज्ञात चोरट्याने दुकानात लागलेल्या लोखंडी खिडकी तोडून आत मध्ये प्रवेश करत 50 हजार रुपयांचे मोबाईल या चोरट्याने लंपास करून तिकडं पोबारा केला सकाळी दहा वाजता मुकेश हे आपल्या मोबाईलचा दुकान हे उघडण्यासाठी गेले आणि त्यांनी आत मध्ये लोखंडी खिडकी ही तुटलेल्या अवस्थेत त्यांना दिसली तसंच काही महागडे मोबाईल त्यांना दिसले नाही