अंबरनाथ: शुल्लक कारणावरून अंबरनाथ पश्चिम टीएमसी शाळेजवळ तिघांकडून एका तरुणाला बेदम मारहाण; अंबरनाथ पश्चिम पोलिसांत गुन्हा दाखल
वासू बाबू गायकवाड याचे संतोष गौड, गणेश गौड, आणि अनिल गौड या तिघांसोबत शुल्लक कारणावरून वाद झाला. या वादातून तिघांनी वासू गायकवाड यांना मारहाण केली. यात वासू हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.