अंबरनाथ: अंबरनाथ स्टेशन कडे जात असताना एका व्यक्तीच्या हातातील कापडी पिशवी अज्ञात चोरट्याने चोरी करून धूम ठोकली
अंबरनाथ स्टेशन कडे नरसिंग माने हे जात असताना त्यांच्या मागणं दोन अज्ञात सोडते आले नर्सिंग यांच्या जवळ असणाऱ्या कापडी पिशवी या चोरट्याने चोरून पळून गेले या पिशवीत जवळपास एक लाख 25 हजार रुपयांची रोख रक्कम होती नरसिंग माने हे सकाळी पावणे बारा वाजता अंबरनाथ स्टेशन जवळ जात असताना त्यांच्या मागून दोन अज्ञात चोरटे हे दुचाकी वर आले आणि माने यांची हातात असणारी पिशवी चोरून ठोकली या पिशवीत तब्बल एक लाख 25 हजार रुपयांची रोख रक्कम होती या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्ह