दि. ७ ते ११ जुलै २०२६ दरम्यान पंढरीच्या वाटेकडे प्रस्थान करणारा संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुण्यातून पुढे मार्गस्थ होणार आहे. हा पालखी सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी पुढील नियोजन करण्यात आले आहे.
#पालखी_सोहळा_२०२६
#PunePolice
#PuneTrafficPolice
Pune, Maharashtra | Jul 7, 2026