Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
चोरी
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
पेट्रोल
Up
Rajasthan
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Pmmodi
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Hardoi
Cricket

दि. ७ ते ११ जुलै २०२६ दरम्यान पंढरीच्या वाटेकडे प्रस्थान करणारा संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुण्यातून पुढे मार्गस्थ होणार आहे. हा पालखी सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी पुढील नियोजन करण्यात आले आहे. #पालखी_सोहळा_२०२६ #PunePolice #PuneTrafficPolice

Pune, Maharashtra | Jul 7, 2026

MORE NEWS

पावसाचा फटका! 

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे महामार्ग आणि घाटमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. मुंबई–पुणे एक्सप्रेसवे, जुना मुंबई–पुणे महामार्ग, मुंबई–गोवा महामार्ग, पेण–खोपोली, माणगाव–पाली, ताम्हिणी घाट आणि वरंधा घाट या मार्गांवर वाहतूक प्रभावित झाली आहे.

प्रवास करण्यापूर्वी संबंधित मार्गाची स्थिती तपासा.
प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि अनावश्यक प्रवास टाळा.

ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.

अशाच वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी @TimesOfMaharashtra ला Follow करा.

#महाराष्ट्र #पाऊस #मुसळधारपाऊस #ब्रेकिंगन्यूज #मुंबई #पुणे #रायगड #मुंबईपुणे #मुंबईगोवा #हायवे #वाहतूक #पावसाचाफटका #Maharashtra #Mumbai #Pune #Raigad #RainUpdate #HeavyRain #TrafficUpdate #RoadClosure #BreakingNews #MarathiNews #Monsoon #WeatherAlert #TimesOfMaharashtra

पावसाचा फटका! राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे महामार्ग आणि घाटमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. मुंबई–पुणे एक्सप्रेसवे, जुना मुंबई–पुणे महामार्ग, मुंबई–गोवा महामार्ग, पेण–खोपोली, माणगाव–पाली, ताम्हिणी घाट आणि वरंधा घाट या मार्गांवर वाहतूक प्रभावित झाली आहे. प्रवास करण्यापूर्वी संबंधित मार्गाची स्थिती तपासा. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि अनावश्यक प्रवास टाळा. ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा. अशाच वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी @TimesOfMaharashtra ला Follow करा. #महाराष्ट्र #पाऊस #मुसळधारपाऊस #ब्रेकिंगन्यूज #मुंबई #पुणे #रायगड #मुंबईपुणे #मुंबईगोवा #हायवे #वाहतूक #पावसाचाफटका #Maharashtra #Mumbai #Pune #Raigad #RainUpdate #HeavyRain #TrafficUpdate #RoadClosure #BreakingNews #MarathiNews #Monsoon #WeatherAlert #TimesOfMaharashtra

Pune City, Pune | Jul 7, 2026

खडकवासला धरण अपडेट! 

मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पुणे–मुंबई परिसरात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली असून काही रस्ते व घाटमार्गांवर दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

नदी, धरण व पूरप्रवण भागांपासून सुरक्षित अंतर ठेवा.
अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळा.
प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.

अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी @TimesOfMaharashtra ला Follow करा.

#KhadakwaslaDam #PuneRain #PuneNews #MaharashtraRain #BreakingNews #Monsoon2026 #RainAlert #FloodAlert #DamUpdate #PuneWeather #IMD #HeavyRain #WaterLevel #MaharashtraNews #TimesOfMaharashtra #PuneTraffic #Monsoon #WeatherUpdate #RainInPune #PuneCity #FloodNews #Maharashtra #TrendingNews #MarathiNews #NewsUpdate #LatestNews #IndiaWeather #ViralNews #Pune #TimesOfMaharashtraNews

खडकवासला धरण अपडेट! मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पुणे–मुंबई परिसरात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली असून काही रस्ते व घाटमार्गांवर दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नदी, धरण व पूरप्रवण भागांपासून सुरक्षित अंतर ठेवा. अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळा. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी @TimesOfMaharashtra ला Follow करा. #KhadakwaslaDam #PuneRain #PuneNews #MaharashtraRain #BreakingNews #Monsoon2026 #RainAlert #FloodAlert #DamUpdate #PuneWeather #IMD #HeavyRain #WaterLevel #MaharashtraNews #TimesOfMaharashtra #PuneTraffic #Monsoon #WeatherUpdate #RainInPune #PuneCity #FloodNews #Maharashtra #TrendingNews #MarathiNews #NewsUpdate #LatestNews #IndiaWeather #ViralNews #Pune #TimesOfMaharashtraNews

Pune City, Pune | Jul 7, 2026

मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पावसाचा कहर! रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक...

सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर अनेक ठिकाणी पाणी साचले असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

👉 महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी es Of Maharashtra News ला Follow करा.

#MumbaiPuneExpressway #HeavyRain #Waterlogging #TrafficUpdate #MumbaiRain PuneRain MaharashtraNews BreakingNews TravelAlert

मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पावसाचा कहर! रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक... सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर अनेक ठिकाणी पाणी साचले असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 👉 महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी es Of Maharashtra News ला Follow करा. #MumbaiPuneExpressway #HeavyRain #Waterlogging #TrafficUpdate #MumbaiRain PuneRain MaharashtraNews BreakingNews TravelAlert

Pune City, Pune | Jul 7, 2026

दि. ७ ते ११ जुलै २०२६ दरम्यान पंढरीच्या वाटेकडे प्रस्थान करणारा संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुण्यातून पुढे मार्गस्थ होणार आहे. हा पालखी सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी पुढील नियोजन करण्यात आले आहे. #पालखी_सोहळा_२०२६ #PunePolice #PuneTrafficPolice - Pune News