महाराष्ट्र राज्यात मुलींच्या जन्मदरात पाचने वाढ, 1000 मुलांच्या मागे 913 मुलींचा जन्म
66 views | Raigad, Maharashtra | Feb 26, 2026 राज्यातील स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण वाढावे यासाठी पीसी पीएनडीटी कायद्याचे प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबर शासन पातळीवर विविध उपयोजना करण्यात येत आहेत.सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर