आज दिनांक 15 मे 2025 वेळ सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास सांताक्रुज मध्ये भारतीय जनता पक्षाकडून सिंदूर आपरेशनच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार सह भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिक मोठ्या संख्येने हातामध्ये भारतीय ध्वज घेऊन उपस्थित होते.