आदिनाथ पंधरा मे 2025 वेळ सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या देशाने चीनला ताकद दाखवण्याची संधी गमावली आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे चीन वारंवार सीमा वरती भागावर कब्जा केला आहे नकाशा बदलला आहे अशी जी माहिती पसरवत आहे त्याला आपण प्रत्युत्तर द्यायला हवे असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.