सावनेर: छिंदवाडा नागपूर हायवे रोडवर प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची वाहतूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Jul 6, 2025 दिनांक 4 जुलै रोजी केवत पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक होत आहे या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन केवत समोर शिंदवाडा नागपूर हायवे येथे नाकाबंदी केली असता एक काळ नागपूरकडे येताना दिसली सदर वाहन थांबून पंचायत समक्ष वाहनाची तपासणी केली असता आरोपी आढळून आले