नागपूर शहरातील सर्वात जास्त वर्दळीचे ठिकाण असलेल्या झिरो माइल येथे एका रात्रीत अचानक ब्रेकर बनले. येथे अवागमन करणाऱ्या नागरिकांसाठी येथे ब्रेकर बंड्याची कोणत्याही प्रकारचे साईन लावण्यात आले नव्हते किंवा त्यांना येथे ब्रेकर बनण्याची कोणतीही माहिती नव्हती त्यामुळे अनेक जण येथे गाड्या घेऊन पडले आणि अपघात देखील झाले ज्यामध्ये नागरिक जखमी झाले आहे.