Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
Haryana
Crimenews
Bareilly
Breaking
Election
Politics
उत्तराखंड

HPV लसीकरण मोहीम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमगाव आदर्श येथे तहसील कार्यालय पवनीचे वतीने छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये HPV लसीकरण बाबत माहिती देण्यात आली

374 views | Bhandara, Maharashtra | Mar 14, 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमगाव आदर्श येथे तहसील कार्यालय पवनीचे वतीने छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. मोनिका बूनकर आणि कु. भाग्यश्री कहुरके समुदाय वैद्यकीय अधिकारी आमगाव व सर्व कर्मचारी वृंद आणि आशा सेविका उपस्थित उपस्थित होते. डॉ . मोनिका बूनकर यांनी सर्व आरोग्य विषयक व विशेषता HPV लसीबाबत संपूर्ण माहिती लाभार्थ्यापर्यंत दिली शिबिरात आलेल्या सर्व रुग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्य शिक्षण देण्यात आले.
HPV लसीकरण मोहीम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमगाव आदर्श येथे तहसील कार्यालय पवनीचे वतीने छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये HPV लसीकरण बाबत माहिती देण्यात आली - Bhandara News