Public App Logo
Profile Picture

IEC HEALTH BHANDARA

@iechealthbhandara
1323Followers
9Following
🌿 माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान🌿
 जिल्हास्तरीय कार्यशाळा – भंडारा
आरोग्यसंपन्न गाव... कसं काय? कसं काय?
​गावाला निरोगी आणि आरोग्यसंपन्न बनवण्यासाठी एकच मंत्र - वेळेवर तपासणी आणि डॉक्टरां
प्रत्येक घरात आरोग्य, प्रत्येक मनात आनंद,
आणि आपल्या महाराष्ट्रावर बाप्पाचा आशीर्वाद!
एकाच छताखाली १३ सर्वसमावेशक आरोग्यसेवांची साथ.
आरोग्याची काळजी घ्या, आपल्या जवळच्या आयुष्मान आरोग्य मंदिरात!
माझं गाव आर
माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान
तीशीचा पल्ला – तपासणी अन् सल्ला अभियान
तीशी गेली, तपासणी केली का?
माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान 
प्रा आ केंद्र भुयार येथे सर्वंकष आरोग्य प्रशिक्षणास उत्साहात सुरुवात
माझं गाव आरोग्य संपन्न गावअभियान ग्रामीण क्षेत्रिय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती साकोली विधानसभा क्षेत्र यांची सभा तहसील कार्यालय साकोली येथे माननीय अध्यक्ष नानाभाऊ पटोले आमदार विधानसभा क्षेत्र साकोली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली
🦟 हत्तीरोगापासून बचाव करा – निरोगी जीवन जगूया! 🦵

हत्तीरोग हा डासांमार्फत पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. योग्य काळजी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे हत्तीरोगाचा प्रसार रोखता येतो.
हिवताप जनजागृती
सार्वजनिक आरोग्य विभाग भंडारा
डेंग्यू आजार जनजागृती
सार्वजनिक आरोग्य विभाग भंडारा
वारकरी भाविकांसाठी डिजिटल 
*आरोग्यसंपन्न वारी" वेब ॲप*
आता 🚑 रुग्णवाहिका, 👨‍⚕️ डॉक्टर, 🏥 आरोग्य केंद्रे, 💧 पिण्याचे पाणी, 🚻 स्वच्छतागृहे, 🏕️ मुक्काम स्थळे, ☎️ महत्त्वाचे संपर्क क्रमांक आणि इतर आवश्यक सुविधा एका क्लिकवर उपलब्ध आहेत.
आज दिनांक 27/06/2026ला प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हाडी  येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2026 बाबत भित्तीपत्रक व लाऊड स्पीकर द्वारे जनजागृती करण्यात आली.
पोलिओ रविवार 28 जून 2026
येत्या रविवारी आपल्या 0 ते  5 वर्ष पर्यंतच्या बालकांना पोलिओ डोस पाजण्यासाठी सज्ज व्हा
पोलिओ रविवार
आपल्या बाळाला पोलिओची लस देण्यासाठी सज्ज व्हा
सार्वजनिक आरोग्य विभागाचे आवाहन

 भंडारा - राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने 'दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी' हे घोषवाक्य घेऊन २८ जून रोजी संपूर्ण राज्यात राष्ट्रीय
🧘‍♀️ आंतरराष्ट्रीय योग दिन – 21 जून 🧘‍♂️
"योग म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याचा सुंदर समन्वय."
नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शांतता आणि सकारात्मक जीवनशैली प्राप्त होते. चला, या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाला
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या (PMSMA) दशक वर्षपूर्ती निमित्त दिनांक ९ जून २०२६ रोजी संपूर्ण देशभरात "PMSMA ची १० वर्षे सरक्षित गर्भधारणा, निरोगी माता, सक्षम भारत" या संकल्पनेंतर्गत विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक पर्यावरण दिन व जागतिक फायलेरिया विरोधी दिन
पर्यावरणाचे रक्षण करू निरोगी समाज घडवू
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद भंडारा
घरोघरी विचारा, गावोगावी सांगा तुम्ही विचारलेला एक साधा प्रश्न गावाचे आरोग्य घडवेल
घरोघरी विचारा, गावोगावी सांगा तुम्ही विचारलेला एक साधा प्रश्न गावाचे आरोग्य घडवेल
महाराष्ट्राच्या आरोग्य संस्कृतीची नवी सुरवात
माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान
महाराष्ट्राचं नवं आरोग्यगीत… ‘कसं काय?

लोकसहभाग, जनजागृती आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारं
‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचं अधिकृत गाणं आता महाराष्ट्रभर घुमत आहे.
डेंग्यू हा एडिस (Aedes) डासाच्या चावण्यामुळे होणारा एक तीव्र विषाणूजन्य आजार आहे. 'राष्ट्रीय डेंग्यू दिवस' (१६ मे) निमित्त जनजागृती
'माझं गाव आरोग्यसंपन्न गाव' अभियानांतर्गत टीबी मुक्त गाव करण्यासाठी गावातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने तयार केलेले जनजागृतीपर गीत...
टीबी हरेल देश जिंकेल
टीबी आहे टेंशन नको
वेळीच तपासणी योग्य निदान व वेळेत पूर्ण उपचार टीबी पूर्णपणे बरा होतो
आज जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे ​
​"एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे"
​अभियान वर्षपूर्ती निमित्त: "संकल्प सप्ताह" आयोजन उद्घाटन करण्यात आले व  थॅलेसेमिया निर्मूलनाची शपथ घेण्यात आली सदरील अभियान हे 1 मे ते 8 मे 2026 या कालावधीत