बाक्टी येथे श्री हनुमान मंदिराच्या परिसरात 'श्रीमद् भागवत ग्रामगीता ज्ञानयज्ञ सप्ताह' या दिव्य धर्मोत्सवाचे आयोजन संपन्न झाले. या भव्य सप्ताहाचे वाचन आणि प्रवचन ह.भ.प. श्रीजयनाथ महाराज चव्हाण (श्रीक्षेत्र गुरु कुंज आश्रम मोझरी) यांच्या रसाळ वाणीतून करण्यात आला असून, भाविकांना अध्यात्म, भक्ती आणि ज्ञानाने परिपूर्ण असा अमृतरस पाजल्या गेला. कार्यक्रमाची प्रेरणा व सूत्रधार व. शास्त्रसंत वक्कोजी