Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
मौत
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Cricket
शादी
Crimenews
Kolkata
Aap

महाड: दिवेआगर येथील स्व. विधी विजय तोडणकर रंगमंच येथे पंचतन शिक्षण संस्थेच्या वि.मो. लिमये ६९ वा वर्धापन दिन सोहळा

Mahad, Raigad | Nov 24, 2025
आज सोमवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत दिवेआगर येथील स्व. विधी विजय तोडणकर रंगमंच येथे पंचतन शिक्षण संस्थेच्या वि.मो. लिमये ६९ वा वर्धापन दिन सोहळा व वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वीतेने पार पडला. या खास स्नेहसंमेलनात मी सहभागी होऊन या संस्थेच्या उज्ज्वल भवितव्याकरता शुभेच्छा दिल्या आणि स्थानिक विकासासाठी शिक्षणाशी असलेली निष्ठा आणि बांधिलकी अधिक वाढवण्याचे आवाहन केले. शिवसेनेच्या वतीने या संस्थेच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या कामगिरीसाठी मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त केले.