Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
दुर्घटना
Police
Bihar
India
बीजेपी
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Dm
Up
मध्यप्रदेश
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
nagpurbatmi
Customer complaint ID Band kya yah Sahi he ? #blinkit #blinkitindia #blinkitdelivery #nagpur #protest
Nagpur Urban, Nagpur
| Aug 21, 2026
#blinkit
#blinkitindia
#blinkitdelivery
#nagpur
#protest
MORE NEWS
दिवंगत ज्ञानेश्वर झोल यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली. ए.पी.आय. ज्ञानेश्वर झोल यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमास नागपूर शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी मा. विश्वास नांगरे पाटील, पोलीस आयुक्त, नागपूर शहर, मा. नवीनचंद्र रेड्डी, सह-पोलीस आयुक्त, नागपूर, मा. राजेंद्र दाभाडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), नागपूर शहर, मा. दीपक अग्रवाल व मा. रमेश धुमाळ, पोलीस उपायुक्त, नागपूर शहर तसेच मा. सुनीता मेश्राम, सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण शाखा यांची प्रमुख उपस्थिती होती. “कर्तव्यनिष्ठ सेवेतून उमटलेला ठसा सदैव स्मरणात राहील.” ए.पी.आय. ज्ञानेश्वर झोल यांच्या पवित्र स्मृतींना शतशः नमन. 🙏🕯️ #nagpurpolice #API Dnyaneshwarzol #bhawpurna_shradhanjali😔😔 #MaharashtraPolice
Nagpur, Maharashtra | Aug 21, 2026
Sorry for everything 🙏🏻 #nagpur #video #ganaptibappa #theam #decoration
Nagpur Urban, Nagpur | Aug 21, 2026
सद्भावना दिवस | प्रतिज्ञा 🇮🇳 नागपूर शहर पोलीस दलाच्या वतीने सद्भावना दिवसानिमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी मा. विश्वास नांगरे पाटील, पोलीस आयुक्त, नागपूर शहर; मा. नवीनचंद्र रेड्डी, सह-पोलीस आयुक्त, नागपूर; मा. राजेंद्र दाभाडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), नागपूर शहर; मा. दीपक अग्रवाल व मा. रमेश धुमाळ, पोलीस उपायुक्त, नागपूर शहर तसेच मा. सुनीता मेश्राम, सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण शाखा यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास नागपूर शहर पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. जात, धर्म, वंश, प्रदेश व भाषेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय एकता, भावनिक ऐक्य आणि सामाजिक सामंजस्य जपण्याचा संकल्प करण्यात आला. जय हिंद! 🇮🇳 जय भारत! #सद्भावनादिवस #सद्भावनादिवसप्रतिज्ञा #राष्ट्रीयएकता #नागपूरशहरपोलीस #NagpurCityPolice
Nagpur, Maharashtra | Aug 21, 2026
Nagpur blinki rider protests 🔥🇮🇳 #nagpur #blinkitindia #blinkit #blinkitriders #protest
Nagpur Urban, Nagpur | Aug 21, 2026