गुप्त माहितीच्या आधारे वडोदा पोलीसांच्या पथकाने नाकाबंदी करुन अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडल्याची घटना घडली.