मौदा: अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर माथनी शिवारात मौदा पोलिसांनी पकडला
Mauda, Nagpur | Mar 15, 2026 गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांच्या पथकाने माथनी शिवारात अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करणारा टिप्पर पकडल्याची घटना घडली .त्यावरून रेती व टिप्पर जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास मौदा पोलीस करीत आहेत.