Public App Logo
स्वातंत्र्याच्या गौरवशाली पर्वाचा उत्सव! देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक वीराला विनम्र अभिवादन. स्वातंत्र्याचा अभिमान जपत, एकजूट, प्रगती आणि जबाबदारीच्या बळावर सक्षम व विकसित भारत घडवण्यासाठी आपण सर्वजण योगदान देऊया. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #स्वातंत्र्यदिन #भारत #जय_हिंद #अभिमान_भारतीय_असल्याचा #विकसितभारत - Gadchiroli News