🇮🇳 एकता दौड | Run For Unity 2026 🏃♂️
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि एकतेचा संदेश देण्यासाठी नागपूर शहर पोलीस यांच्या वतीने ‘एकता दौड’ (Run For Unity) चे आयोजन करण्यात आले आहे.
चला, एकतेसाठी धावूया आणि सशक्त भारताच्या निर्मितीत आपले योगदान देऊया! 🇮🇳
एक भारत, श्रेष्ठ भारत!
#RunForUnity #NagpurCityPolice #SardarVallabhbhaiPatel #NationalUnity #EktaDaud
142 views | Nagpur, Maharashtra | Oct 30, 2026