कुही: अवैधरित्या दारूविक्री पचखेडी-मदनापूर शिवारात करणाऱ्या आरोपीविरुद्ध वेलतुर पोलिसात गुन्हा दाखल
Kuhi, Nagpur | Mar 9, 2026 पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत येत असलेल्या पचखेडी-मदनापूर शिवारात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या आरोपीस ताब्यात देशी दारु जप्त करण्यात येऊन आरोपीविरुद्ध वेलतुर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली.