Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking

भोकरदन: छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी आंदोलन

Bhokardan, Jalna | Jul 28, 2025
आज दिनांक 28 वार सोमावर रोजी दुपारी 1 वाजता भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विवीध मागण्या घेऊन व महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभा अधिवेशनामध्ये मोबाईलवर जंगली रमी खेळली यासंदर्भात त्यांचा तीव्र निषेध करत व राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी हे निदर्शने आंदोलन करण्यात आले आहे, प्रसंगी परिसरातील शेतकरी वकील भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित झाले होते.

MORE NEWS