भोकरदन: वरुड येथे आमदार संतोष पाटील दानवे यांनी दिली सांत्वन पर भेट
आज दिनांक 26 जुलै 2025 वार शनिवार रोजी सायंकाळी 6वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी सांत्वनपर भेट दिली आहे याप्रसंगी त्यांनी वरुड चे पंचायत समिती सदस्य राजू साळवे यांचे वडील निवृत्ती साळवे यांचे 3दिवसापूर्वी दुःखद निधन झाले असता या साळवे परिवाराला या दुखातून सावरण्यासाठी ही सांत्वन पर भेट दिली आहे, याप्रसंगी साळवे परिवारातील सदस्य व भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.