Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim

भोकरदन: पंचायत समिती कार्यालयामध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे करण्यात आले वितरण

Bhokardan, Jalna | Jul 27, 2025
आज दिनांक 27 जुलै 2025 वार रविवार रोजी दुपारी 4:30 वाजता भोकरदन पंचायत समिती कार्यालयामध्ये भोकरदन तालुक्यातील व परिसरातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याची वितरण भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते करण्यात आले असून यामध्ये 2567 लाभार्थ्यांना प्रतीकी 15000 रुपयाचा हप्त्याचे वितरण आज करण्यात आले असून यावेळी गटविकास अधिकारी व पंचायत समितीतील अधिकारी व लाभार्थी उपस्थित होते.