भोकरदन: संस्थाचालकांनी शिक्षणाचा बाजार मांडला- दीपक बोराडे सामाजिक कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात व्यक्त केले मत
आज दिनांक 27 जुलै 2025 वार रविवार रोजी सायंकाळी 6वाजता भोकरदन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सामाजिक कार्यकर्ते दीपक बोराडे यांनी आपले मत व्यक्त केले आहे की संस्था चालकांनी सध्या शिक्षणाचा बाजार मांडला आहे, सरकारच्या योजना चांगल्या असतात भटक्या विमुक्त एसटी समाजासाठी त्या लाभदायक आहे,मात्र या ज्या आश्रम शाळा सरकारने चालू केले आहेत किंवा संस्था आहेत त्या संस्थाचालकांनी फक्त शिक्षणाचा बाजार मांडला आहे,असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.