पारशिवनी: तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत बाबुळवाडा व नवेगाव खैरी संघाचा दणदणीतविजय १७ वर्षे वयोगटात विद्यालयाचा मुली व मुलांचा विजय
पारशिवनी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत बाबुळवाडा व नवेगाव खैरी संघाचा दणदणीत विजय १७ वर्षे वयोगटात बाबुळवाडा विद्यालयाचा मुलांचा संघ, तर नवेगाव खैरीच्या मुलींनी पटकावला विजेतेपदाचा मान.