घनसावंगी: घनसावंगीतील तिर्थपुरीमध्ये केसकर किराणा दुकानाचे उद्घाटन; राजेश टोपेंच्या शुभेच्छा
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर घनसावंगी मतदार संघातील तिर्थपुरी येथे राजेश टोपे यांच्या उपस्थितीत केसकर किराणा दुकानाचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थितांनी बालासाहेब शंकरराव केसकर यांच्या व्यवसायाला यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.