जळगाव लाईव्ह न्यूज । जुन्या प्रेमसंबंधाच्या वादातून ३९ वर्षीय विवाहित महिलेचे अपहरण करून पद्मालय परिसरातील घनदाट जंगलात दगडाने डोके ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews
Jalgaon, Jalgaon | Sep 16, 2026