Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Uttarpradesh
Haryana

भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा मोर्चा तसेच अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने कोळशेवाडीतील सिद्धार्थ नगर बगीचा, दादासाहेब गायकवाड क्रीडांगणासमोर वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश कल्याण पूर्व येथील लाडक्या आमदारांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी युवा मोर्चा मराठा कोळशेवाडी मंडळ तसेच अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने सिद्धार्थ नगर बगीचा, दादासाहेब गायकवाड क्रीडांगणासमोर, कोळशेवाडी येथे वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्ष हेच शुद्ध हवा, समृद्ध निसर्ग आणि निरोगी जीवनाचे आधारस्तंभ असल्याने पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची आजच्या काळात नितांत गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.या कार्यक्रमाला शिवसेना शहर प्रमुख नगरसेवक निलेश शिंदे, अनुसूचित जाती-जम�

Kalyan, Thane | Jun 7, 2026

MORE NEWS

कल्याण पूर्वेत शिवसेनेच्या वतीने दादासाहेब गायकवाड क्रीडांगणात स्वच्छता व वृक्षसंवर्धन अभियान; पर्यावरण संरक्षणाचा दिला संदेश 
कल्याण : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिवसेना कल्याण पूर्व शाखेच्या वतीने  कोळशेवाडीमध्ये "दादासाहेब गायकवाड क्रीडांगण स्वच्छता व वृक्ष संवर्धन अभियान" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास विविध मान्यवरांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.या अभियानादरम्यान स्वच्छ परिसर, वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला. पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज असून निसर्गाचे जतन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. यावेळी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या स्वच्छता दूत कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

कल्याण पूर्वेत शिवसेनेच्या वतीने दादासाहेब गायकवाड क्रीडांगणात स्वच्छता व वृक्षसंवर्धन अभियान; पर्यावरण संरक्षणाचा दिला संदेश कल्याण : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिवसेना कल्याण पूर्व शाखेच्या वतीने कोळशेवाडीमध्ये "दादासाहेब गायकवाड क्रीडांगण स्वच्छता व वृक्ष संवर्धन अभियान" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास विविध मान्यवरांसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.या अभियानादरम्यान स्वच्छ परिसर, वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला. पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज असून निसर्गाचे जतन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. यावेळी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या स्वच्छता दूत कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

Kalyan, Thane | Jun 7, 2026

भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा मोर्चा तसेच अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने कोळशेवाडीतील सिद्धार्थ नगर बगीचा, दादासाहेब गायकवाड क्रीडांगणासमोर वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश कल्याण पूर्व येथील लाडक्या आमदारांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी युवा मोर्चा मराठा कोळशेवाडी मंडळ तसेच अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने सिद्धार्थ नगर बगीचा, दादासाहेब गायकवाड क्रीडांगणासमोर, कोळशेवाडी येथे वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्ष हेच शुद्ध हवा, समृद्ध निसर्ग आणि निरोगी जीवनाचे आधारस्तंभ असल्याने पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांची आजच्या काळात नितांत गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.या कार्यक्रमाला शिवसेना शहर प्रमुख नगरसेवक निलेश शिंदे, अनुसूचित जाती-जम� - Kalyan News