Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi
Politics

कुही: मांढळ-वेलतुर शिवारात वाघाची दहशत, पचखेडी रस्त्यावर वाघाचे दर्शन

Kuhi, Nagpur | Mar 4, 2026
तालुक्यातील मांढळ-वेलतुर शिवारात वाघाची दहशत असून पचखेडी रस्त्यावर नायरा पेट्रोल पंप जवळ आज 4 मार्च बुधवारला सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास वाघाचे दर्शन झाल्याने, शेतकरी व शेतमजूर आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतमजूर शेतात मजुरी साठी येत नाही. वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करावा. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
कुही: मांढळ-वेलतुर शिवारात वाघाची दहशत, पचखेडी रस्त्यावर वाघाचे दर्शन - Kuhi News