Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
आग
Up
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
उत्तरप्रदेश
Madhyapradesh
Pmmodi
पटना
nikita54843
ढाबा स्टाईल दम आलू | बटाट्याची अशी चटपटीत भाजी कधी खाल्ली नसेल! | Dum Aloo Recipe | Nikita's Kitchen
Latur, Latur
| Sep 15, 2026
MORE NEWS
ViralPost *सावध रहा, जागरूक बना!* आपली जागरूकताच आपली सर्वात मोठी ताकद आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींवर आवाज उठवा, एकत्र या आणि अन्यायाला विरोध करा. एक जागरूक नागरिकच एका सुरक्षित समाजाची निर्मिती करतो. *सावधान रहा, सतर्क रहा!* #जागरूकता #Awareness #ViralPost #जागरूक_बना #सावध_रहा #जनजागृती #Maharashtra # ---
Latur, Latur | Sep 16, 2026
अनधिकृत कब्जा करून मूळ मालकांना मोठ्या प्रमाणात त्रास देण्याचे काम लातूर शहरात सुरू या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजा मणियार यांची पत्रकार परिषद
Latur, Latur | Sep 16, 2026
Latur, Latur | Sep 16, 2026
मांजरा धरणात किती पाणी
Latur, Latur | Sep 16, 2026
📍जिल्हा परिषद सदस्य सौ. दीपाली शाम भोसले यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर लाडक्या बहिणींचा आक्रोश मोर्चा. 📍सरकारने लातूर सह मराठवाड्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून कोरडवाहू शेतकऱ्यांना 1लाख तर बागायतदार शेतकऱ्यांना 1.50 लाख रुपयाची मदत करा.-जि प सदस्य दिपाली भोसले यांची मागणी.
Latur, Latur | Sep 15, 2026
अकरा फुटी मगरीने शेतात घातला थरार; देवणी पोलिसांच्या सतर्कतेने टळला अनर्थ देवणी, ता. १४ : बोरूळ येथे ऊसाच्या शेतात तब्बल ११ फूट (साडेतीन मीटर) लांबीची पूर्ण वाढ झालेली मगर आढळल्याने एकच खळबळ उडाली. शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे आणि देवणी पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली असून, वनविभाग व सर्पमित्रांच्या मदतीने या महाकाय मगरीला जेरबंद करण्यात यश आले. प्राप्त माहितीनुसार, रविवारी दि. १४ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बोरूळ शिवारातील एका शेतकऱ्याला उसाच्या शेतात मोठी मगर असल्याचे निदर्शनास आले. शेतकऱ्याने तातडीने देवणी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णाराव खोडेवाड यांनी क्षणाचाही विलंब न करता पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वनविभागाचे अधिकारी बोराडे आणि स्थानिक सर्पमित्रांना पाचारण केले. सुमारे साडेतीन तासांच्या प्रयत्नानंतर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास या मगरीला सुरक्षितपणे पकडण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वन अधिकारी बोराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मगरीची वैद्यकीय तपासणी करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात येणार आहे. देवणी पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे शेतकऱ्यांचा जीव वाचला असून, सर्व स्तरांतून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
Latur, Latur | Sep 15, 2026
📍बाप्पांचे आगमन आणि पोलीस ऍक्टिव्ह मोड वर... वादग्रस्त प्लॉट वरील तक्रारीचा निपटारा करण्यात एमआयडीसी पोलीसांनी दाखवली तत्परता. 📍 खऱ्या प्लॉट धारकांना बाहेर काढलं सत्य काय..?
Latur, Latur | Sep 15, 2026
📍 लातूरकरांच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारणाऱ्यांवर लातूर मनपा लातूर पोलीस लातूर महसूल प्रशासन मिळून करणार संयुक्त कार्यवाही- जिल्हाधिकारी भारत बाष्ठेवाड
Latur, Latur | Sep 14, 2026