Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
आग
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
उत्तरप्रदेश
Madhyapradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
यूपी
dgiri8187
Latur, Latur
| Sep 16, 2026
MORE NEWS
गौरीचा खास नैवेद्य| गौरी नैवेद्य ताट | Gauri Naivedya Recipe | Nikita's Kitchen
Latur, Latur | Sep 17, 2026
📍बोलाचा भात आणि बोलाची कढी. 📍लातूरकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका लातूर : लातूर चा पाणी प्रश्न,शहरातील रस्त्यांवरील खड्डे, रिंगरोडची दुरवस्था, गल्लीबोळातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न, अस्वच्छता आणि वाहतूक कोंडी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच रस्त्यालगत पार्किंगविना उभ्या राहत असलेल्या मोठमोठ्या इमारती आणि महानगरपालिकेच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील हॉस्पिटल्सच्या कारभाराबाबतही नागरिकांकडून तक्रारी होत आहेत. या विविध समस्यांकडे पालकमंत्री आणि शहराच्या आमदारांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. लातूरकरांच्या सहनशीलतेलाही मर्यादा आहेत. प्रशासनाने नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून त्या मर्यादेचा अंत पाहू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Latur, Latur | Sep 17, 2026
Latur, Latur | Sep 17, 2026
📍लातुरात शांतता सुसंस्कृत पणा आबादित ठेवणारे आहेत कुठे..? 📍लातुरात गुटखा खरेदी विक्री व्यवसाय करणाऱ्या दोघावर धारदार शस्त्रणे वार एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी.
Latur, Latur | Sep 16, 2026
ViralPost *सावध रहा, जागरूक बना!* आपली जागरूकताच आपली सर्वात मोठी ताकद आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींवर आवाज उठवा, एकत्र या आणि अन्यायाला विरोध करा. एक जागरूक नागरिकच एका सुरक्षित समाजाची निर्मिती करतो. *सावधान रहा, सतर्क रहा!* #जागरूकता #Awareness #ViralPost #जागरूक_बना #सावध_रहा #जनजागृती #Maharashtra # ---
Latur, Latur | Sep 16, 2026
अनधिकृत कब्जा करून मूळ मालकांना मोठ्या प्रमाणात त्रास देण्याचे काम लातूर शहरात सुरू या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजा मणियार यांची पत्रकार परिषद
Latur, Latur | Sep 16, 2026
मांजरा धरणात किती पाणी
Latur, Latur | Sep 16, 2026
ढाबा स्टाईल दम आलू | बटाट्याची अशी चटपटीत भाजी कधी खाल्ली नसेल! | Dum Aloo Recipe | Nikita's Kitchen
Latur, Latur | Sep 15, 2026