भोकरदन: बरंजळा साबळे येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी अंकितराव बकाल यांची बिनविरोध निवड
आज दिनांक 25 जुलै 2025 वार शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजता भोकरदन तालुक्यातील बरंजळा साबळे येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदाची निवड प्रक्रिया पार पडली असून यामध्ये सर्व सदस्यांच्या वतीने अंकित राव बकाल यांची बिनविरोध चेअरमन पदी निवड करण्यात आली असून व्हाईस चेअरमन पदी चेतन गणेश राव पाटील साबळे यांची निवड करण्यात आली आहे याप्रसंगी सर्व सोसायटीचे सदस्य उपस्थित झाले होते.