Public App Logo
Jansamasya
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Meerut
Fire
Jhansi

भोकरदन: जालना राजुर महामार्गावर केदरखेडा गावाजवळ बस व दुचाकीचा भीषण अपघात, दुचाकी वरील 2 जण ठार

Bhokardan, Jalna | Jul 25, 2025
आज दिनांक 25 जुलै २०२५ वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील केदारखेडा गावाजवळ जालना राजुर महामार्गावर बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे,यामध्ये दुचाकी वर असलेले दोन जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून अपघात सायंकाळी 5 वाजेच्या सुमारात झाला, ज्यावेळी रिमझिम पाऊस सुरू असताना सदरचा अपघात झाला आहे, अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली,मात्र मयताची नावे अद्याप कळू शकलेली नाही.