कुही: सेंद्रीय आणि नैसर्गिक शेतीवर आधारित कीन्ही येथे शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन
Kuhi, Nagpur | Mar 13, 2026 विषमुक्त अन्न आणि जमिनीचा कस टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती काळाची गरज असल्याने मौजा कीन्ही येथे सेंद्रिय आणी नैसर्गिक शेतीवर आधारित शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शेतकरी उपस्थित होते.