Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
बिहार
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka
Aap

शिवसेनेचा बिग मूव्ह! रमेश बारसकरांच्या उमेदवारीने विरोधकांची धावपळ🔥 राजकीय वर्तुळात खळबळ!

Solapur North, Solapur | May 30, 2026

MORE NEWS

🧘‍♀️ आंतरराष्ट्रीय योग दिन 2026🧘‍♂️
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग हा केवळ व्यायाम नसून निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक जीवनशैलीकडे नेणारा मार्ग आहे.

🌿 योगाचे फायदे: 
✅ शारीरिक तंदुरुस्ती
✅ मानसिक शांतता
✅ रोगप्रतिकारक शक्ती वाढते
✅ ऊर्जा व चैतन्य वाढते
✅ हृदयाचे आरोग्य सुधारते
चला, नियमित योगाचा संकल्प करूया आणि निरोगी, आनंदी व संतुलित जीवन जगूया.

"योग करा... निरोगी रहा, आनंदी रहा!"

#InternationalYogaDay #yogaday2026 #YogaForHealth #SolapurRuralPolice #HealthyLifestyle FitIndia YogaEveryday Wellness MentalHealth YogaBenefits Solapur MaharashtraPolice 21June योगदिन निरोगीजीवन सोलापूरग्रामीणपोलीस योगकरानिरोगीरहा FitMaharashtra YogaForAll HealthyMindHealthyBody

🧘‍♀️ आंतरराष्ट्रीय योग दिन 2026🧘‍♂️ सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग हा केवळ व्यायाम नसून निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक जीवनशैलीकडे नेणारा मार्ग आहे. 🌿 योगाचे फायदे: ✅ शारीरिक तंदुरुस्ती ✅ मानसिक शांतता ✅ रोगप्रतिकारक शक्ती वाढते ✅ ऊर्जा व चैतन्य वाढते ✅ हृदयाचे आरोग्य सुधारते चला, नियमित योगाचा संकल्प करूया आणि निरोगी, आनंदी व संतुलित जीवन जगूया. "योग करा... निरोगी रहा, आनंदी रहा!" #InternationalYogaDay #yogaday2026 #YogaForHealth #SolapurRuralPolice #HealthyLifestyle FitIndia YogaEveryday Wellness MentalHealth YogaBenefits Solapur MaharashtraPolice 21June योगदिन निरोगीजीवन सोलापूरग्रामीणपोलीस योगकरानिरोगीरहा FitMaharashtra YogaForAll HealthyMindHealthyBody

Solapur, Maharashtra | Jun 22, 2026

आज जागतिक योग दिनानिमित्त पोलीस मुख्यालय, सोलापूर शहर येथील कवायत मैदानावर सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पोलीस आयुक्त मा. श्री एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त सौ. वृष्टी जैन, श्री प्रीतम यावलकर, डॉ. अश्विनी पाटील तसेच अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. योगाचार्य श्री विश्वंभर घोलप व योगाचार्य श्री बापूराव जगताप यांनी योगासने व प्राणायामाचे मार्गदर्शन केले.

आज जागतिक योग दिनानिमित्त पोलीस मुख्यालय, सोलापूर शहर येथील कवायत मैदानावर सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पोलीस आयुक्त मा. श्री एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त सौ. वृष्टी जैन, श्री प्रीतम यावलकर, डॉ. अश्विनी पाटील तसेच अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. योगाचार्य श्री विश्वंभर घोलप व योगाचार्य श्री बापूराव जगताप यांनी योगासने व प्राणायामाचे मार्गदर्शन केले.

Solapur, Maharashtra | Jun 21, 2026

आज शांती इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर येथील विद्यार्थ्यांना सायबर क्राईम अवेअरनेस बाबत कार्यशाळा संपन्न. सदर कार्यशाळेचे आयोजन माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार सर उपायुक्त  गुन्हे श्रीमती अश्विनी पाटील मॅडम सहायक पोलीस आयुक्त गुन्हे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल श्री सचिन अंबलगीवर सायबर तज्ञ अविनाश पाटील यांचे मार्गदर्शन.
 सदर कार्यशाळेस विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी व  प्राध्यापक वर्ग उपस्थित

आज शांती इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर येथील विद्यार्थ्यांना सायबर क्राईम अवेअरनेस बाबत कार्यशाळा संपन्न. सदर कार्यशाळेचे आयोजन माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार सर उपायुक्त गुन्हे श्रीमती अश्विनी पाटील मॅडम सहायक पोलीस आयुक्त गुन्हे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल श्री सचिन अंबलगीवर सायबर तज्ञ अविनाश पाटील यांचे मार्गदर्शन. सदर कार्यशाळेस विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी व प्राध्यापक वर्ग उपस्थित

Solapur, Maharashtra | Jun 20, 2026

आज सोलापूर पोलीस आयुक्तालय व RBL बँकेच्या वतीने पोलिस मुख्यालय येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकरीता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पोलीस उपायुक्त मा. वृष्टी जैन मॅडम, मा. प्रीतम यावलकर सो, अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

आज सोलापूर पोलीस आयुक्तालय व RBL बँकेच्या वतीने पोलिस मुख्यालय येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकरीता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस उपायुक्त मा. वृष्टी जैन मॅडम, मा. प्रीतम यावलकर सो, अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

Solapur, Maharashtra | Jun 19, 2026

आज पोलिस आयुक्त कार्यालय येथे पोलीस अधिकारी, अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार पोलीस आयुक्त मा. एम. राज कुमार सो यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पोलीस उपायुक्त मा. वृष्टी जैन मॅडम, मा. प्रीतम यावलकर सो, डॉ. अश्विनी पाटील मॅडम, अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी, अंमलदार व कुटुंबीय उपस्थित होते.

आज पोलिस आयुक्त कार्यालय येथे पोलीस अधिकारी, अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार पोलीस आयुक्त मा. एम. राज कुमार सो यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्त मा. वृष्टी जैन मॅडम, मा. प्रीतम यावलकर सो, डॉ. अश्विनी पाटील मॅडम, अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी, अंमलदार व कुटुंबीय उपस्थित होते.

Solapur, Maharashtra | Jun 18, 2026

शिवसेनेचा बिग मूव्ह! रमेश बारसकरांच्या उमेदवारीने विरोधकांची धावपळ🔥 राजकीय वर्तुळात खळबळ! - Solapur North News