आज शांती इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर येथील विद्यार्थ्यांना सायबर क्राईम अवेअरनेस बाबत कार्यशाळा संपन्न. सदर कार्यशाळेचे आयोजन माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार सर उपायुक्त गुन्हे श्रीमती अश्विनी पाटील मॅडम सहायक पोलीस आयुक्त गुन्हे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल श्री सचिन अंबलगीवर सायबर तज्ञ अविनाश पाटील यांचे मार्गदर्शन.
सदर कार्यशाळेस विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी व प्राध्यापक वर्ग उपस्थित
आज शांती इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर येथील विद्यार्थ्यांना सायबर क्राईम अवेअरनेस बाबत कार्यशाळा संपन्न. सदर कार्यशाळेचे आयोजन माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार सर उपायुक्त गुन्हे श्रीमती अश्विनी पाटील मॅडम सहायक पोलीस आयुक्त गुन्हे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल श्री सचिन अंबलगीवर सायबर तज्ञ अविनाश पाटील यांचे मार्गदर्शन.
सदर कार्यशाळेस विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी व प्राध्यापक वर्ग उपस्थित - Solapur News