आज सोलापूर पोलीस आयुक्तालय व RBL बँकेच्या वतीने पोलिस मुख्यालय येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकरीता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पोलीस उपायुक्त मा. वृष्टी जैन मॅडम, मा. प्रीतम यावलकर सो, अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
85 views | Solapur, Maharashtra | Jun 19, 2026