आज पोलिस आयुक्त कार्यालय येथे पोलीस अधिकारी, अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार पोलीस आयुक्त मा. एम. राज कुमार सो यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पोलीस उपायुक्त मा. वृष्टी जैन मॅडम, मा. प्रीतम यावलकर सो, डॉ. अश्विनी पाटील मॅडम, अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी, अंमलदार व कुटुंबीय उपस्थित होते.
43 views | Solapur, Maharashtra | Jun 18, 2026