विक्रोळी पुर्व कन्नमवार नगर व टागोर नगर परिसरात माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांच्या प्रयत्नांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन
विक्रोळी पुर्व कन्नमवार नगर व टागोर नगर परिसरात माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांच्या प्रयत्नांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन बसविण्यात आले बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विकासनिधीतून विक्रोळी पुर्व कन्नमवार नगर आणि टागोर नगर मधील हिंदू स्माशान भूमी, पूर्व द्रुतगती उड्डाण पूलाखाली तसेच विभगातील अनेक ठिकाणी आज शनिवार दिनांक ०३ फेब्रुवारी रोजी माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांच्या प्रयत्नांनी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी आसन बसविण्यात आले.