विक्रोळी पुर्व टागोर नगर मध्ये अनेक वर्षापासून न दुरुस्त असलेल्या रस्त्याचे काम अखेर आजपासून सुरू
विक्रोळी पुर्व टागोर नगर मध्ये अनेक वर्षापासून न दुरुस्त असलेल्या रस्त्याचे काम अखेर आजपासून सुरू विक्रोळी पुर्व टागोर नगर ग्रुप नंबर ८ येथील चाळ क्रं १९५ ते २०० या परिसरातील रस्ता अनेक वर्षापासून खडतर असून येथील नागरिकांना याच खडतर रस्त्यातून प्रवास करावा लागत होता अखेर या रस्त्याचे नूतनीकरणाचे कामाचा शुभारंभ आज शुक्रवार दिनांक ०२ फेब्रुवारी रोजी शिवसेना विक्रोळी विधानसभा प्रमुख अनिल पांगारे यांच्या प्रयत्नाने करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक उपेंद्र सावंत तसेच पदाधिकारी कार्यकर्ते व