विक्रोळी पुर्व टागोर नगर मध्ये शिवसेना युवा सेनेची बैठक पार
विक्रोळी पुर्व टागोर नगर मध्ये शिवसेना युवा सेनेची बैठक पार विक्रोळी पुर्व टागोर नगर येथे असलेल्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयात विक्रोळी विधानसभा प्रमुख अनिल पांगारे व शिवसेना युवा सेना विभाग प्रमुख पार्थ पाटील यांच्या उपस्थितीत युवा सेनेची आज शनिवार दिनांक ०३ फेब्रुवारी रोजी बैठक पार पडली या बैठकीत अनेक महत्वकांक्षी विषयांवर चर्चा करण्यात आली या बैठकीला विक्रोळी विधान सभेतील युवा सेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते