चेंबूर मधील सिद्धार्थ कॉलनीत एका घरात सिलेंडरचा स्फोट
चेंबूर मधील सिद्धार्थ कॉलनीत एका घरात सिलेंडरचा स्फोट मुंबईतील चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनी येथे दिनांक ०१ फेब्रुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास अचानक रहिवाशी सुरेश गायकवाड याचा घरात सिलेंडरचा स्फोट होऊन घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या सिलेंडर स्फोटात ७ जण गंभीर जखमी झाले असून सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.ही माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्नी शमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण अग्निशमन दलाने मिळव