विक्रोळी पुर्व कन्नमवार नगर मध्ये जलवाहिनी फुटली
विक्रोळी पुर्व कन्नमवार नगर मध्ये जलवाहिनी फुटली विक्रोळी पुर्व कन्नमवार नगर इ.क्र.२३५ सर्कल जवळ आज शनिवार दिनांक ०३ फेब्रुवारी रोजी जलवाहिणी फुटली त्यामुळे हजारो लिटर पाणी हे रस्त्यावर वाया गेली याची माहिती विभागातील माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांना मिळताच ते घटनास्थळी पोहचले व त्वरित त्या फुटलेल्या जलवाहिणीची पाहणी करून म्हाडा विभागास जलवाहिणीती गळती काढून घेण्यास सांगितले यावेळी विभागातील नागरिक उपस्थित होते