❤️ नातं रक्ताचं नसतं… ते जपण्याचं असतं! ❤️
माननीय पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी सर यांनी अनाथ मुलांसोबत रक्षाबंधन साजरे करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची आणि आपलेपणाची भावना फुलवली. 🥰
राखीच्या या पवित्र धाग्यातून माया, आपुलकी आणि सुरक्षिततेचा विश्वास देत समाजातील प्रत्येक मुलाच्या पाठीशी पोलीस दल सदैव उभे असल्याचा संदेश दिला. 🤝❤️
रक्षाबंधन… एका राखीपेक्षा कितीतरी मोठं नातं!
🫶 आपुलकीची राखी, विश्वासाची साथ!
#RakshaBandhan #AtulKulkarni #SolapurRuralPolice #PoliceWithHumanity #KhakiWithHeart SocialResponsibility RakshaBandhanCelebration PoliceFamily
265 views | Solapur, Maharashtra | Aug 29, 2026