घनसावंगी: दसऱ्यानिमित्त नारायणगडावर दर्शनासाठी या! मनोज जरांगे पाटील यांचे समाजबांधवांना आवाहन..
संकटाच्या काळात एकजुटीने देवाला
दसऱ्यानिमित्त नारायणगडावर दर्शनासाठी या! मनोज जरांगे पाटील यांचे समाजबांधवांना आवाहन.. संकटाच्या काळात एकजुटीने देवाला साकडे घाला; शेतकरी आणि जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन.. आज दिनांक 19 सोमवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेतकरी, सर्वसामान्य जनतेसमोर निर्माण झालेल्या संकटांच्या पार्श्वभूमीवर दसऱ्यानिमित्त सर्व समाजबांधवांनी नारायणगडावर दर्शनासाठी यावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून केले